"चांदण्यात फिरताना
  दुख मनात सलते!!
  शुभ्र या चंद्रावरती
  डाग लागले कसले!!
  कुणी केला आघात
  कोणते दुर्दैव असते!!
  जीवन हे जगताना
  घात लागले कसले!!
  सुख शुभ्र धवल
  दुखाचे काजळ असते!!
  डोळ्यात घालुन त्यास
  सौदर्य खुलत असते!!
  आयुष्य हे असच
  जगायचे असते!!
  चंद्राचे डाग विसरुन
  शुभ्र चमकायचे असते!!
  दुखाची सल विसरुन
  आनंदी जगायचे असते!!"
 ✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

मन || MANN EK KAVITA ||

काहीतरी राहून जावं अस मन का असतं झाडावरची पाने गळताना उगाच का ते पहात असतं हे मिळावं ते रहावं स…
Read More

मनाचा गुंता || MANACHA GUNTA ||

गुंतण म्हणजे काय असतं स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं अतुट अश्या बंधनात कधी उगाच स्वतःला अडकवायच असतं…
Read More

मनास या || MANAS YA || LOVE POEM MARATHI ||

वादळास विचारावा मार्ग कोणता रात्रीस विचारावा चेहरा कोणता लाटेस विचारावा किनारा कोणता की मनास या व…
Read More

तुझे रुसणे || LOVE POEM ||

न कळावे मनाला काही तुझे हे भाव सखे तु रुसताना ओठांवरती हळुवार ते एक हास्य दिसे कसे समजावे डोळ्या…
Read More
Scroll Up