
“आमचा रोजचाच दिवस चहा दिवस ..!!” ✍️(एक चहाप्रेमी)
चहाला वेळ नाही ..!! पण वेळेला चहा मात्र नक्की लागतो !! हो ना ?? असच काहीसं नात आहे कित्येक लोकांचं चहाशी !! दिवसातून किमान एक दोन कप तरी चहा घेतल्याशिवाय या लोकांना जमतच नाही !!! मग सुरू होत, कुठला चहा उत्तम असतो आणि कडक वैगेरे .. अद्रक मारके असतो असं काही … . पण चहा जिथे असतो तिथे मैफिल मात्र नक्की सुंदर असते हे मात्र नक्की !! अहो या चहाने कित्येक बैठीक रंगवल्या !! कित्येक मुलींचे लग्न जमली .. असा सर्वांना आवडणारा आहे हा चहा !! .. चाय पे चर्चा !! .. चहा आणि भजी …!! चहा आणि तो पाऊस .. चहा आणि सिगरेटचा तो कश …!! म्हणजे प्रसंग कोणताही असो चहाची भूमिका नेहमीच कडक असते बर का ..!! असो जास्त काही लिहीत बसत नाही !!! चहाची वेळ पण झाली आहे .! आणि जे घेतायत त्यांचा चहा पण वाचता वाचता थंड होईल ..!! आणि आज जागतिक चहा दिवस(चहा प्रेमिसाठी तो रोजचं असतो) असल्या कारणाने चहाकडे दुर्लक्ष करून कसे चालेल (असही ते रोज होत नाहीच म्हणा.!! ).. नाही का ..!! म्हणून …तूर्तास पूर्णविराम .🙏🙏🙏😀😀😀
✍️©योगेश …#जागतिकचहादिवस #डिसेंबर_पंधरा ..

Apratim… ji….👌👌👌
Pleasure always dear 🖤
Thanq so much..😊😊
Wowww beautiful stuff !!
Chaha diwas ☕🖤🖤