Contents
ज्या हातांनी त्या पाखरांना बळ दिलं!! ती पाखरेच जर उतार वयात त्या आईला विसरले तर ..!! ती क्षणक्षण त्यांची वाट पाहत असेल तर ..!! तिची ती अवस्था काय असेल ..!! ते मोडकळीला आलेलं घरटं ..!! तो एकांत ..!! आणि त्या वाऱ्याशी उगाच आपल्या पिलांना शोध म्हणून केलेला वाद!! हेच सांगणारी कविता …! घरटे ….
"वाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची सांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची!! उजाड वाटे घरटे तुझे मग सलगी कर तू स्वतःशी गडबड आणि गोंधळ कसला विचार तुझ्या मनाशी!! हरवलेल्या शोधता येई पण शोधावे कसे त्या देशी आपुले न दिसती त्यात मग कसली ओढ त्यांच्याशी!! भरल्या डोळ्यांनी पाहत बसते मग बघ एकदा स्वतःशी फाटक्या या घरट्यात तुझ्या बोलते तू कोणाशी!! हातात तुझ्या बळ होते तेव्हा गरज होती त्यास तुझी पंखास बळ येता त्यांच्या आठवण तुझी राहील कशी!! नकोस करू उगाच दुःख पुन्हा जग त्या आठवांशी आठव तो बेफाम पाऊस आणि ती रात्र तुझ्या पाखरांची!! काडी काडी जमवून बांधले घरटे हे आपुल्यासी आहे दुःख कळते मना पण बोलू नको परक्यांशी!! चुकल्या वाटा येतील पुन्हा ओढ राहते घरट्याची थरथरत्या हातांस तुझ्या नको साथ देऊ आसवांची!! वाऱ्यासवे उगाच वाद आठवण ती कोणाची सांग तू माय एकदा वाट कोणती त्या पाखरांची ..!! ✍️©योगेश खजानदार
READ MORE
आभाळात आले पाहुणे फार
ढगांची झाली गर्दी छान
पाऊस दादांनी भिजवले रान
रानात साचले पाणी फार
मित्रां…
Read More” आई आज वाढदिवस तुझाय!”
ति म्हणाली
” माहितेय रे मला!’ मग तुझ काहीतरी सांग ना!!”
त्यावेळी ती सहज म्…
Read Moreखरंच सांग एकदा
आठवणी मिटता येतात
वाळुवरच्या रेषां सारख्या
सहज पुसता येतात
विसरुन जाव म्हटलं
तरी…
Read More“लिहिल्या कित्येक शब्दांनी
मलाच बोल लावले आहेत
माझ्या मनातल्या तुझ्या ते
प्रेमात नकळत पडले आहेत…
Read Moreबाबा म्हणारी ती राजकुमारी
एवढी लवकर का मोठी व्हावी
तिच्या आयुष्यात राजकुमार यावा
आणि या राजाची झो…
Read Moreरात्री आकाशात पहाताना
चांदण्याकडे बोट करणारा
माझ्या लुकलुकत्या डोळ्यात
स्वप्न पहाणारा आणि
त्या स…
Read Moreअसंख्य वेदनांचा त्रास होऊनही
सहन करणारी फक्त आईच असते
कधी सहज तर कधी कठोर वागणारी
मनास संस्कार दे…
Read Moreशोधुनही सापडेना एक वाट ती
हरवली सांज हरवली रात्र ती
नभी एक चांदणी पाहते कुणा ती
मझ सांगते पहा सोबतीस…
Read Moreराहिले काहीच नसेन तेव्हा
माझा तिरस्कार ही करू नकोस
तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात
एक छोटी जागा मात्र …
Read Moreतुमच्या बद्दल लिहिताना
कित्येक विचार येतात बाबा
आणि प्रत्येक शब्द मला
कित्येक भाव सांगतात…
Read Moreनकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली!
सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली!
पुसटश्या त्या सांजवे…
Read Moreतुटलेल्या मनाला आता
दगडाची अभेद्यता असावी
पुन्हा नसावा पाझर त्यास
अश्रूंची ती जाणीव असावी
शब्द आ…
Read Moreठरवुन अस काही होतंच नाही
मनातलेच मन कधी ऐकत नाही
नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला
रोजच भेटल्या शिवा…
Read Moreअसं नाही की तुझी आठवण येत नाही
पण आता तुझ्या आठवणीत मी रमतही नाही
समजावतो या मनास आता पण ते ऐकत ना…
Read Moreती झुळूक उगा सांजवेळी
मला हरवून जाते
मावळतीच्या सुर्यासवे
एक गीत गाते
त्या परतीच्या पाखरांची
…
Read Moreवाट सापडत नसताना आपल्या मुलांना योग्य मार्ग दाखवणारे ते बाबा असतात. आपल्या मुलाला बोट धरुन चालायला श…
Read Moreशब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप
मझ घडविले तु
हे संसार …
Read Moreआयुष्य क्षणा क्षणात जगताना
विसरून जातो आपल्याना भेटायला
कधी मावळतीकडे पहाताना
वळुन पाहतो आपल्याच साव…
Read Moreतुझ्या जवळ राहुन मला
तुझ्याशी खुप बोलायच होतं
तुझ्या डोळ्यात पाहुन तेव्हा
माझ्या मनातल सांगायच हो…
Read More