Contents
"गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते!! तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते!! शब्दांच्या या वहीत लिहून काहीतरी ठेवते!! सुकुन गेली तरी पुन्हा सुगंध आजही देते!! मी आहे तु आहेस ती आठवण आजही असते!! वहीतल्या या शब्दांना चोरुन गोष्ट ती सांगते!! गुलाबाची पाकळीच ती व्यक्त काय ती करते!! तुझ्या मनातील त्या शब्दांना वाट मोकळी करते!! हसते खुदकन केव्हा तरी हळुच काय ती बोलते!! तुझ्या ओठांवरचे हसु जणु माझ्या ओठांवरती पहाते!! गुलाबाची ती पाकळी मला आजही खुप बोलते .. !!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
“नकळत साऱ्या भावनांचे
ओझे आज का झाले
काही चेहरे ओळखीचे त्यात
काही अनोळखी का निघाले!!
बोलल्या भाव…
Read Moreहरवलेल्या पत्रास आता
कोणी पत्ता सांगेन का
खुप काही लिहलंय मनातल
आता कोणी वाचेन का
काळाच्या धुळीत…
Read Moreन कळावे मनाला काही
तुझे हे भाव सखे
तु रुसताना ओठांवरती
हळुवार ते एक हास्य दिसे
कसे समजावे डोळ्या…
Read Moreती तुझी मिठी मला
खुप काही बोलायची
मी आनंदात असताना
जवळ मला घ्यायची
कधी खुप दुर असताना
ओढ मला ला…
Read Moreएका मनाची ती अवस्था
तुला आता कसे मी सांगू
तुझ्याचसाठी त्याचे रुसणे
त्यास आता कसे मी समजावू
तु नस…
Read Moreअचानक कधी समोर तू यावे
बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे
नजरेने सारे मग बोलून टाकावे
मनातले अलगद तुला ते…
Read Moreहे धुंद सांज वारे
बेधुंद आज वाहे
सखे सोबतीस
मनी हुरहुर का रे??
मी बोलता अबोल
शब्द तेही व्यर्थ
समजुन…
Read More“शेवटचं एकदा मला
बोलायचं होत!!
प्रेम माझ तुला
सांगायच होत!!
सोडुन जाताना मला
एकदा पहायच होत!!
…
Read Moreभिती वाटते आज
पुन्हा प्रेम करायला
मोडलेले ह्रदय
परत जोडायला
नको येऊस पुन्हा
मझ सावरायला
न राही…
Read Moreजीवनातल्या या क्षणी
आज वाटते मनी
हरवले गंध हे
हरवी ती सांजही
क्षण न मला जपले
ना जपली ती नाती
द…
Read More