"गुलाबाची ती पाकळी मला आजही बोलते!! तुझ्या सवे घालवलेले क्षण पुन्हा शोधते!! शब्दांच्या या वहीत लिहून काहीतरी ठेवते!! सुकुन गेली तरी पुन्हा सुगंध आजही देते!! मी आहे तु आहेस ती आठवण आजही असते!! वहीतल्या या शब्दांना चोरुन गोष्ट ती सांगते!! गुलाबाची पाकळीच ती व्यक्त काय ती करते!! तुझ्या मनातील त्या शब्दांना वाट मोकळी करते!! हसते खुदकन केव्हा तरी हळुच काय ती बोलते!! तुझ्या ओठांवरचे हसु जणु माझ्या ओठांवरती पहाते!! गुलाबाची ती पाकळी मला आजही खुप बोलते .. !!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
आठवणींचा समुद्र आहे जणु
तु सतत लाट होऊन का यावीस
कधी मन ओल करुन माझे
तु पुन्हा का परतावी
वार्या…
Read Moreआठवणींचा दिवा
मनात पेटता जणु
प्रेमाच्या या घरात
प्रकाश चहूकडे
भिंतीवरी सावली
चित्र जणु चालती
प…
Read Moreतुझी आणि माझी मैत्री
समुद्रातील लाट जणु
प्रत्येक क्षण जगताना
आनंदाने उसळणारी
तुझी आणि माझी मैत्र…
Read Moreखुप काही घडाव
नजरेस ते पडाव
मला काय याचे
मौन असेच राहणार!!
सत्य समोर इथे
बोलेल कोण ते
शांत आहे…
Read Moreती तुझी मिठी मला
खुप काही बोलायची
मी आनंदात असताना
जवळ मला घ्यायची
कधी खुप दुर असताना
ओढ मला ला…
Read More“भरतील सभा, जमतील लोक
आपण मात्र भुलायच नाही !!
उमेदवाराची योग्यता पाहून
मतदान करायला विसराय…
Read Moreजळाव ते शरीर दुखाच्या आगीत
मरणाची सुद्धा नसावी भीती
पिशाच्च बनावं स्वार्थी दुनियेत
माणुस म्हणुन न…
Read Moreसतत तिच्या विचारात राहणं
तिच्या साठी चार ओळी लिहणं
लिहुनही ते तिलाच न कळनं
यालाच प्रेम म्हणतात का…
Read Moreतिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे …
Read Moreअचानक कधी समोर तू यावे
बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे
नजरेने सारे मग बोलून टाकावे
मनातले अलगद तुला ते…
Read More