Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • चित्रबद्ध
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » अध्यात्मिक

गजानन महाराज आरती || अष्टक || बावन्नी || नमस्काराष्टक ||

गजानन महाराज आरती || अष्टक || बावन्नी || नमस्काराष्टक ||

दुपारची आरती

श्रीमत् सद्गुरु स्वामी जय जय गणराया । 
आपण अवतरला जगि जड जिव ताराया ।। ध्रु. ।।


ब्रह्म सनातन जे का तें तूं साक्षात।
स्थावरजंगमि भरला तुम्हि ओतप्रोत।
तव लीलेचा लागे कवणा नच अंत।।
तुज वानाया नुरले शब्दहि भाषेत ।।1।।

वरिवरि वेडेपण ते धारण जरि केले।
परि सत्सवरुपा आपुल्या भक्तां दाखविले।।
निर्जल गर्दाडसी जल ते आणविले।
विहंग नभीचे काननि आज्ञेत वागविले ।।2।।

दांभिक गोसाव्यातें प्रत्यय दावून।
ज्ञानिपणाचा त्याचा हरिला अभिमान।।
ओंकरेश्वर क्षेत्री साक्षात् दर्शन।।
नर्मदेने भक्तां करवियले रक्षण ।।3।।

अगाध शक्ती ऐशी तव सद्गुरुनाथा ।।
दुस्तरशा भवसागरि तरण्या दे हाता।।
वारी सदैव अमुची गुरुवर्या चिंता।
दासगणूच्या ठेवा वरद करा माथा ।।4।।

SHARE

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter
  • Tumblr
  • Pinterest
Pages: 1 2 3 4 5 6
श्री गजानन महाराज अष्टक श्री गजानन महाराज नमस्काराष्टक श्री गजानन महाराज बावन्नी श्री गजानन महाराजांची आरती श्रीगजाननस्तोत्र

TOP POEMS

silhouette of person standing on bridge

एकांतात ही || EKANT KAVITA MARATHI ||

एकांतात बसुनही कधी एकट अस वाटतंच नाही घरातल्या भिंतींही तेव्हा बोल्या वाचुन राहत नाही तु एकटाच राहिलास इथे सोबत तुझ्या कोणीच नाही आयुष्यभर दुसर्‍यासाठी जगुन हाती तुझ्या काहीच नाही
affection baby barefoot blur

मन आईचे || Aaichya Manatle || Marathi Poem ||

असंख्य वेदनांचा त्रास होऊनही सहन करणारी फक्त आईच असते कधी सहज तर कधी कठोर वागणारी मनास संस्कार देणारी आईच असते
photo of a man lifting woman near body of water

शेवटचं एकदा बोलायचं होत || LOVE POEM || MARATHI ||

"शेवटचं एकदा मला, बोलायचं होत!! प्रेम माझ तुला, सांगायच होत!! सोडुन जाताना मला, एकदा पहायच होत!! डोळ्यातली आसवांना, बोलायचं होत!!
frame with motivational inscription on wall

जिद्द || JIDD MARATHI KAVITA ||

नव्या वाटांवर चालताना मी अडखळलो असेन ही पण जिंकण्याची जिद्द आजही मनात आहे सावलीत या सुखाच्या क्षणभर थांबलो असेल ही तळपत्या उन्हात चालण्यास आजही मी समर्थ आहे

TOP STORIES

brown wooden house surrounded with trees and plants

स्वप्न || कथा भाग १ || MARATHI KATHA ||

"स्वप्नातल्या ध्येयास तू उगाच फुंकर घाल वेड्या मनास आज तू उद्याची साद घाल नसेल सोबती कोणी तरी एकटाच तू पुढे चाल मागे उरले काय ते पाहण्या मनास आवर घाल..!
fashion man people woman

द्वंद्व || कथा भाग ३ || MARATHI LOVE STORY ||

विशालची पायलला पुन्हा आणण्याची घाई. पुन्हा पुन्हा परतून येणारी ती सायली. आईची विशाल बद्दलची काळजी आणि विचारांचे द्वंद्व. अचानक घडले असे काय?? की विशाल स्वतःला हरवून गेला.
वर्तुळ || कथा भाग ९ || वेगळी एक कहाणी ||

वर्तुळ || कथा भाग ९ || वेगळी एक कहाणी ||

आकाश फोनमध्ये पाहताच लगेच कॉल रिसिव्ह करतो आणि बोलू लागतो, "काय सूम्या !! कसल्या घाण टायमिंगला फोन केलाय तू !!" "का रे ?? स्टडी करतोयस का ??" "नाही रे !! जाऊदे तू बोल !! " "परवाच्या पेपरचा अभ्यास झाला का ???" "परवा पेपर आहे आपला??" "हो !! टाइम टेबल बघितलं नाहीस का तू ??" "अरे अभ्यासाच्या नादात राहून गेलं !!" आकाश सुमितला खोटं बोलतो.
a couple in white dress standing in view of the mountain

विरुद्ध || कथा भाग १ || MARATHI STORIES ||

"माझ्यासारख्या सुखी माणसाच्या आयुष्यात काय हवं होतं, पुरेसा पैसा , सोबतीला चार मित्र आणि आपल्यावर प्रेम करणारे आपली माणसं..!! होना !! मग सार मिळुनही एका क्षणात उधळून का जावं ??..काहीच कळतं नाही!! ही कथा माझी आहे

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest