Contents
तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद आयुष्यभराची साथ मागते आहे ..!! नकळत तेव्हा क्षणही थांबले आहेत ..!! .. मनातल्या तिच्या भावना जणू म्हणतात ..!!
"बरंच काही बोलायचे होते तुला पण सारे मनातच राहून गेले!! तुझ्या हसऱ्या चेहऱ्यावर तेव्हा सगळे काही विरून गेले!! तु सोबत होतास माझ्या एवढंच मन सांगून गेले!! तुझ्या सहवासात तेव्हा जणू कित्येक दुःख हरवून गेले!! राहिले काही कळलेच नाही सारे काही घडून गेले!! एका क्षणात तेव्हा जणू सारे आयुष्य जगून गेले!! ती सांज आणि ती लाट खुप काही सांगुन गेले!! तुझ्या आणि माझ्या सोबतीची तेव्हा ती वेळ थांबून गेले!! नकळत का उगाच मग मी एक वचन मागून गेले!! माझ्या आयुष्याची वाट एकटी तुझा सहवास मागून गेले!! बरंच काही बोलायचे होते तुला पण सारे मनातच राहून गेले ..!!" ✍️© योगेश खजानदार
READ MORE
सकाळच्या वेळी सखा सगळं आवरून महादेवाच्या मंदिराजवळ येऊन थांबला. आप्पा यायच्या आधीच तो तिथे होता. त्य…
Read More“हे बघा !! तापेचा जोर वाढलाय !! अशक्तपणा आहे !! ”
“काल बेशुद्ध पडली होती !! तेव्हापासून असच आहे बघा …
Read More“तो तिकडं पाणी भरतोय !! तुझ्या इलाजाचे पैसे नव्हते त्याच्याकडे, म्हणून करतो म्हणाला काम !!”
शांताला …
Read More“भूक लागली असलं ना ??” सखा एकटक तिच्याकडे पाहत म्हणाला. तिला पाण्याचा तांब्या त्याने दिला.
शांता पाण…
Read More“भाडकाव माझं काम घेतो !! तुला तर आता जित्ता नाही सोडत !!”
सखा कसाबस उठायचा प्रयत्न करतो. पण पुन्हा श…
Read More“राम राम आप्पा !!”
आप्पा नजर वर करून पाहू लागले. समोर सखा उभा होता.
“सख्या !! बरं झालं तू आलास !! अर…
Read Moreसखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्…
Read Moreक्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !!
रुसव्यात त्याची समजूत, जणु…
Read Moreचाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !!
स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !!
असावी पुन्हा नव्यान…
Read Moreध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !!
मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !!
प्रयत्न जणू असे करावे, हर…
Read More