"हवी होती साथ
 पण सोबती कोण??
 वाट पाहुनी!!
 शेवटी एकांत!!

 डोळ्यात अश्रु
 का केला हट्ट??
 मनी प्रश्न!!
 शेवटी एकांत!!

 सोबती आज
 आठवणींचे गीत??
 मन आज गाते!!
 शेवटी एकांत!!"

 - योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

आठवणी…! || AATHVANI || MARATHI POEM||

हळुवार त्या पावसाच्या सरी कुठेतरी आजही तशाच आहेत तो ओलावा आणि त्या आठवणी आजही मनात कुठेतरी आहेत चिं…
Read More

अबोल मी || ABOL MI || MARATHI KAVITA ||

कधी कधी वाटतं अबोल होऊन रहावं तुझ्याकडे पहात नुसत तुझ बोलन ऐकावं पापण्यांची उघडझाप न करता एकटक …
Read More
Scroll Up