"धुंद हे सांज वारे छळते तुला का सांग ना? का असे की कोण दिसे एकदा तु सांग ना!! डोळ्यात हे भाव जणु विरह हा तो कोणता?? भावनेस शब्द दे एकदा तु सांग ना!! मावळतीस सुर्य तो अंधार मनी का दाटला?? का घुसमट ही मनाची एकदा तु सांग ना!! बोलते हे सांज वारे दुरच्या आपुल्या कुणा?? ओढ ती का अनावर एकदा तु सांग ना!!" योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
"गोष्ट फक्त एवढीच होती मला समजून सांगायचे होते आणि तुला समजून घ्यायचे न्हवते
"हवंय मला ते मन प्रत्येक वेळी मला शोधणार माझ्या गोड शब्दांनी लगेच माझं होणारं मी शोधुनही न सापडता बैचेन होणारं…
अगदी रोजच भांडण व्हावं !! अस कधीच वाटलं नाही पण खूप दिवसांनी एकदा व्हावं अस मात्र उगाच वाटतं राहत !!…
Share This "हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !!…
रोज मन बोलत आज तरी बोलशील रुसलेल्या तिला कशी आहेस विचारशील भांडलो आपण आता विसर म्हणशील डोळ्यातील आसवांना वाट करुन…
वादळास विचारावा मार्ग कोणता रात्रीस विचारावा चेहरा कोणता लाटेस विचारावा किनारा कोणता की मनास या विचारावा ठाव कोणता उजेडास असेल…
फुलांच्या पाकळ्या मधील सुगंध तुच आहेस ना ही झुळुक वार्याची जणु जाणीव तुझीच आहे ना तु स्पर्श ह्या मनाचा…
कधी कधी मनातली सखी खुपच भाव खाते पाहुनही मला न पहाता माझ्या नजरेत ती रहाते चांदण्याशी बोलताना मात्र खुप काही…
एक आर्त हाक मनाची पुन्हा तुला बोलण्याची तुझ्यासवे सखे मनातील खुप काही ऐकण्याची तुझ्याचसाठी पावसाची ढगाळल्या नभाची तु नसताना समोर…
कुठे असेल अंत मनातील विचारांचा एक घर एक मी आणि या एकांताचा भिंती बोलतील मला संवाद हा कशाचा आरशातील एक…