एकदा तु सांग ना || DHUND HE SANJ VAARE || SANJ KAVITA |

Share This
"धुंद हे सांज वारे
 छळते तुला का सांग ना?
 का असे की कोण दिसे
 एकदा तु सांग ना!!

 डोळ्यात हे भाव जणु
 विरह हा तो कोणता??
 भावनेस शब्द दे
 एकदा तु सांग ना!!

 मावळतीस सुर्य तो
 अंधार मनी का दाटला??
 का घुसमट ही मनाची
 एकदा तु सांग ना!!

 बोलते हे सांज वारे
 दुरच्या आपुल्या कुणा??
 ओढ ती का अनावर
 एकदा तु सांग ना!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

क्षण || KSHAN MARATHI POEM ||

काही क्षण बोलतात काही क्षण अबोल असतात काही क्षण चांगले तर काही क्षण वाईट असतात आपले कोण असतात परके…
Read More

मी पणा .. !||MARATHI KAVITA ||

माझं माझं करताना आयुष्य हे असचं जातं पैसा कमावत शेवटी नातं ही विसरुन जातं राहतं काय अखेर राख ही वाह…
Read More

अस्तित्व || ASTITV EK KAVITA ||

स्वतःच अस्तित्व शोधताना मी कुठेतरी हरवुन जाते समाज, रुढी, परंपरा यात आता पुरती मी बुडून जाते कोणाल…
Read More

Next Post

माणुसकीला जाग मित्रा || MANUSKI MARATHI BHASHA ||

Sun Dec 20 , 2015
बास कर नाटक माणुसकीची दगडाला फासलेल्या शेंदुराची अरे ते कधी बोलत नाही देव आहे की कळत नाही अमाप पैसा लुठताना तिजोरी कुठे भरत नाही