नव्या नवरीचे उखाणे || MARATHI UKHANE ||

नव्या नवरीचे उखाणे १. संसार रुपी वेलीला, झाली आता सुरुवात !!… रावांचे नाव घेते, सुखाच्या या क्षणात !! २. नव्या वाटेवरती चालताना, हात देते हाती…..…