१. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने पदवी अभ्यासक्रमामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला. (१९२०)
२. भारतात पंजाब विद्यापीठाची स्थापना (सध्या पश्चिम पाकिस्तान )करण्यात आली. (१८८२)
३. जॉर्ज ईस्टमॅन यांनी पेपर स्ट्रिप फोटोग्राफिक फिल्मचे पेटंट केले. (१८८४)
४. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,८०,००० अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. (१९५६)
५. मार्टिन ल्यूथर किंग यांना नोबेल पारितोषिक पुरस्कार जाहीर करण्यात आला. (१९६४)