आठवत तुला? तू एकदा भेटायचं म्हटली होतीस!! मनातल काही सांगायचं म्हटली होतीस!! पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस!! आणि माझ्या मनाला सगळं सांगून गेली होतीस!! आठवत तुला?? त्या वळणावर एकदा मला अचानक भेटली होतीस!! नजरेने पाहुन मला खूप काही बोलली होतीस!! पुन्हा भेटण्याचं वचन देऊन गेली होतीस!! आणि कित्येक आठवणीत मला अडकवून गेली होतीस!! कधी आठवेन ना तुला?? मी समोर नसताना तू हरवून गेली होतीस!! मला भेटण्याच्या ओढीने अश्रूशी खूप बोलली होतीस!! त्या वेड्या मनाला समजावून सांगत होतीस!! आणि माझ्यात उगाच स्वतःला शोधत राहतं होतीस!! आठवतन ना तुला?? माझ्या कित्येक जुन्या पानात फक्त तूच होतीस!! कधी शांत सांज तर कधी दुपारचं ऊन होतीस!! माझ्या मनातले भाव माझे शब्द होतीस!! आणि माझ्या मनातील एक सुंदर कविता होतीस!! आठवत तुला..?? -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
क्षण सारें असेच , खूप बोलून जातात , जणु कोणाचे शब्द, मनास बोलत राहतात !! रुसव्यात त्याची समजूत, जणु काढत…
चाल पुढं नको डगमगू, बोलते ती ज्योती !! स्वतःस का जाळून घेते, कोणती ही वृत्ती !! असावी पुन्हा नव्याने एक,…
एक जिद्द म्हणजे तरी काय ??|| Motivational quotes|| Must Read
ध्येयवेड्या माणसास नकोच खंत कोणती !! मार्ग एक चालताच , नसावी त्यास भीती !! प्रयत्न जणू असे करावे, हरण्याची नसावी…
आठवणीत त्या माझ्या, तुलाच मी जपावे !! चित्र काढावे माझे !! रंग तुझे भरावे !!
Contents READ MOREएक आठवण ती || AATHVAN MARATHI POEM ||असावी एक वेगळी वाट || POEMS ||अव्यक्त प्रेम || AVYAKT PREM…
Contents READ MOREमाणूस म्हणुन || Manus Mhanun Kavita ||हिरमुसलेल्या फुलाला || SAD MARATHI KAVITA ||प्रेम || SAD || LOVE ||…
पुन्हा जुन्या आठवणीत जावे त्या अडगळीच्या खोलीत …
आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || GANPATI BAPPA MORAYA || POEM ||
आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना !! परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला !!
साद कोणती या मनास आज चाहूल ती कोणती आहे!! तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे??
आयुष्य , Life Quotes
अचानक कधी समोर तू यावे बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे नजरेने सारे मग बोलून टाकावे मनातले अलगद तुला ते कळावे
न मी उरले माझ्यात आता तुझ्यात जरा शोधशील का ..?? भाव या मनीचे माझ्या तू नकळत आज ओळखशील का .??
तुझ्याच या वाटेवरती, तुलाच न भेटावे तुझ्याचसाठी झुरावे मी, आणि तुलाच न कळावे सांगू तरी कसे नी काय, मनास कसे…
अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या…
कोणती ही मनास चिंता कोणती ही आठवण आहे बदलून गेल्या चेहऱ्यास आता कोणती नवी ओळख आहे कोणता हा रंग त्याचा…
ओळख ..!!
Contents READ MORE मी मात्र || MARATHI POEMS ||मुसाफिर || MUSAFIR KAVITA ||जुने मित्र || OLD FRIENDS MARATHI POEM ||पैसा…
तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद…
कधी हळूवार वाऱ्यासवे तुझाच गंध दरवळून जातो देतो आठवण तुझी आणि तुलाच शोधत राहतो उगाच वेड्या मनास या तुझ्या येण्याची…
नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या…