आठवतं तुला || SUNDAR MARATHI KAVITA ||

Share This
आठवत तुला?
 तू एकदा भेटायचं म्हटली होतीस!!
 मनातल काही सांगायचं म्हटली होतीस!!
 पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस!!
 आणि माझ्या मनाला सगळं सांगून गेली होतीस!!

 आठवत तुला??
 त्या वळणावर एकदा मला अचानक भेटली होतीस!!
 नजरेने पाहुन मला खूप काही बोलली होतीस!!
 पुन्हा भेटण्याचं वचन देऊन गेली होतीस!!
 आणि कित्येक आठवणीत मला अडकवून गेली होतीस!!

 कधी आठवेन ना तुला??
 मी समोर नसताना तू हरवून गेली होतीस!!
 मला भेटण्याच्या ओढीने अश्रूशी खूप बोलली होतीस!!
 त्या वेड्या मनाला समजावून सांगत होतीस!!
 आणि माझ्यात उगाच स्वतःला शोधत राहतं होतीस!!

 आठवतन ना तुला??
 माझ्या कित्येक जुन्या पानात फक्त तूच होतीस!!
 कधी शांत सांज तर कधी दुपारचं ऊन होतीस!!
 माझ्या मनातले भाव माझे शब्द होतीस!!
 आणि माझ्या मनातील एक सुंदर कविता होतीस!!

 आठवत तुला..?? 

 -योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

साद भेटीची ..|| SAD BHETICHI ||

साद कोणती या मनास आज चाहूल ती कोणती आहे!! तुझ्या आठवांचा पाऊस आज मज चिंब का भिजवत आहे??

समोर तू येता ..!! || SAMOR TU YETA MARATHI POEM||

अचानक कधी समोर तू यावे बोलण्यास तेव्हा शब्द ते नसावे नजरेने सारे मग बोलून टाकावे मनातले अलगद तुला ते कळावे

एक वचन ..! || VACHAN MARATHI KAVITA||

न मी उरले माझ्यात आता तुझ्यात जरा शोधशील का ..?? भाव या मनीचे माझ्या तू नकळत आज ओळखशील का .??

चहा .. || CHAHA MARATHI POEM ||

अमृत म्हणा , विष म्हणा काही फरक पडत नाही वेळेवरती चहा हवा बाकी काही म्हणणं नाही सकाळ सकाळ उठल्या उठल्या…

चेहरा.. || CHEHRA MARATHI KAVITA ||

कोणती ही मनास चिंता कोणती ही आठवण आहे बदलून गेल्या चेहऱ्यास आता कोणती नवी ओळख आहे कोणता हा रंग त्याचा…

एक वचन . || EK VACHAN || MARATHI PREM KAVITA ||

तिच्या मनात खुप काही आहे, पण त्याच्या सहवासात तिला काही सुचतच नाही. क्षणात खूप जगतेय ती त्याच्यासवे आणि मग अलगद…

कधी कधी … || KADHI KADHI MARATHI POEM ||

कधी हळूवार वाऱ्यासवे तुझाच गंध दरवळून जातो देतो आठवण तुझी आणि तुलाच शोधत राहतो उगाच वेड्या मनास या तुझ्या येण्याची…

अनोळखी नाते..|| NATE PREMACHE || KAVITA ||

नकोच आता भार आठवांचा नकोच ती अधुरी नाती नकोच ती सावली आपुल्यांची नकोच त्या अधुऱ्या भेटी बरेच उरले हातात त्या…

Next Post

चलो बच्चो को बच्चे रहने देते हैं।।

Tue Nov 14 , 2017
चलो बच्चो को बच्चे रहने देते है!! अनाथ बच्चों को अपना केहते है कहीं मिले भूके पेठ तो उसे खाना देते है