आठवणं || AATHVAN || KAVITA || LOVE ||

Share This
"इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच
 की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची!!
 नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी
 की रुतून जावी पाऊले ही मनाची!!

 कधी आठवतो तो चंद्र पोर्णिमेचा लख्ख
 की उजाळुन टाकतो घरे ही स्वप्नांची!!
 कधी असतो नुसता अंधार जणु
 की न दिसावी आपुली माणसे ही जवळची!!

 डोळ्यातील हे अश्रूंही ओळखतात त्यांना
 की कथा काहीसी जुन्या क्षणांची!!
 ओठांवरचं हसु ही शोधत का जणु
 ती आनंदाची पर्वणी होती आपुल्यांची!!

 एक एक येते आता पुन्हा पुन्हा का तरी
 की व्यापुन टाकते जागा या जीवनाची!!
 एकटे बसुन ही कधी कधी बोलते जणु
 की साथ देते माझ्या एकांताची!!

 अखेर केला हिशोब या जगण्याचा जेव्हा
 की एक ओढ होती काय मिळाल्याची!!
 मनाच्या पेटीत ओझे होते आठवणींचे
 की आयुष्यभर सोबत होती फक्त त्यांची!!"

 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

एक आठवण ती || AATHVAN MARATHI POEM ||

Share This विसरून जावी , पण ओठांवर आहे !! पुसून टाकावी ,पण हृदयात आहे!! एक आठवण ती, तुझी सोबत आहे…

जुन्या पानावरती || OLD MEMORIES || MARATHI POEM ||

Share This नकळत जुन्या पानावरती, भेट तुझी झाली! सुकून गेल्या गुलाबाची, पाकळी एक मिळाली! पुसटश्या त्या सांजवेळी, ओढ तुझी लागली!…

सांजवेळ || SANJVEL MARATHI POEM ||

ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची जणू ओढ पहाते ती झुळूक…

शब्द माझे || MARATHI STATUS ||

"लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत

आठवतं तुला || SUNDAR MARATHI KAVITA ||

आठवत तुला? तू एकदा भेटायचं म्हटली होतीस मनातल काही सांगायचं म्हटली होतीस पण तेव्हाही तू अबोलच राहिली होतीस आणि माझ्या…

क्षणांत || POEMS IN MARATHI ||

आयुष्य क्षणा क्षणात जगताना विसरून जातो आपल्याना भेटायला कधी मावळतीकडे पहाताना वळुन पाहतो आपल्याच सावल्यांना नाही म्हटलंच तरी आठवणींत या…

आठवणीतील तु || LOVE POEM IN MARATHI ||

मी विसरावे ते क्षण की पुन्हा समोर आज यावे सहज आठवणीने तेव्हा जुने ते पान उलटावे का सोबतीस तु मला…

विरहं || LOVE || MARATHI || POEM ||

ठरवुन अस काही होतंच नाही मनातलेच मन कधी ऐकत नाही नको म्हटले तरी आठवणीतल्या तिला रोजच भेटल्या शिवाय रहातं नाही…

आठवणं || AATHVAN || KAVITA || LOVE ||

इतक जड व्हाव ओझं त्या आठवणींच की आयुष्यभर फक्त एक सोबत त्यांची नसते सुटका त्यातुन बाहेर पडावी अशी की रुतून…

मनातलं || MARATHI PREM KATHA KAVITA ||

तुझ्या जवळ राहुन मला तुझ्याशी खुप बोलायच होतं तुझ्या डोळ्यात पाहुन तेव्हा माझ्या मनातल सांगायच होतं कधी नुसतच शांत बसुन…

आठवणं || EK AATHVVAN REM KAVITA ||

तुझी आठवण यावी अस कधीच झालंच नाही तुला विसरावं म्हटलं पण विसरता ही येत नाही कधी स्वतःला विचारलं मी पण…

लहानपणं || MARATHI BHASHA || KAVITA ||

कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं आकाशतल्या चंद्राला पुन्हा चांदोबा म्हणावं विसरुन जावे बंध सारे आणि ते बालपण आठवावं शाळेत…

नातं आपलं || REALATIONSHIP MARATHI POEM ||

क्षणात वेगळ व्हावं इतक नातं साधं नव्हतं कधी रुसुन कधी हसुन सगळंच इथे माफ होतं विचार एकदा मनाला तिथे कोण…

एक वाट ती || TI MARATHI KAVITA ||

शोधुनही सापडेना एक वाट ती हरवली सांज हरवली रात्र ती नभी एक चांदणी पाहते कुणा ती मझ सांगते पहा सोबतीस…

बालपण || BALGIT || POEMS ||

आभाळात आले पाहुणे फार ढगांची झाली गर्दी छान पाऊस दादांनी भिजवले रान रानात साचले पाणी फार मित्रांनी केला दंगा छान…

शाळा || SHALA KAVITA ||

एक दिवस असेल तो मला पुन्हा जगण्याचा लहानपणीच्या आठवणीत पुन्हा एकदा रमण्याचा शाळेतल्या बाकड्यावर पुन्हा जाऊन बसण्याचा मित्रांसोबत एकदा दंगा…

Next Post

बाबांची परी || BABANCHI PARI ||

Fri Apr 7 , 2017
बाबा म्हणारी ती राजकुमारी एवढी लवकर का मोठी व्हावी तिच्या आयुष्यात राजकुमार यावा आणि या राजाची झोप का उडावी कधीतरी जायचंच होतं तिला ती वेळही आज लवकर का यावी तिच्या सवे घालवलेल्या क्षणांची तिने त्यास एक भेटच आणुन द्यावी