Contents
"काळाने खुप पानं बदलली पण आजही तु तशीच आहेस!! खरंच सांगु तुला एक तु आजही आठवणीत आहेस!! एकांतात चहा पिताना तु माझ्या ओठांवर आहेस!! कधी ह्दयात कधी मनात माझ्या क्षणात आहेस!! विसरुन गेलीस तुलाच तु स्वतःस तु शोधत आहेस!! माझ्यात तु शोध तुला श्वासात मी जपलं आहे!! डोळ्यांतुनी पाहताना ओढ तुझी दिसत आहे!! काळाची ही सर्व पाने तुझ विन व्यर्थच आहेत!! शब्दाविना खुप सांगतात हे अश्रूं मझ बोलत आहेत!! काळाने खुप पानं बदलली पण आजही तु तशीच आहे!!" ✍️योगेश *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!!
कधी पुसावे व…
Read Moreवाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!
सांग काय…
Read Moreइथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडूदे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजूदे ..!!…
Read Moreअलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट…
Read Moreन भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे
कधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा …
Read Moreमी मरूनही माझ्या मागे का लागलास तू ?? काहीच का कळतं नाहीये !! सोड मला!! जा !! निघून जा इथून ..!! ” त…
Read More