"आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात!! आई देवासमोर लावलेली निरांजन असते बाबा त्याची ज्योत असतात आई घरभर पसरलेली धूप असते बाबा त्यातील सुगंध असतात!! आई मनावरचा संस्कार असते बाबा ते घडवणारे असतात आई आयुष्याची वाट असते बाबा त्या वाटेवर चालवणारे असतात!!! आई एक वाक्य असते बाबा वाक्यातील शब्द असतात आई एक कविता असते बाबा त्याचा भाव असतात!! सूर्याचे तेज म्हणजे आई असते बाबा त्यांची किरणे असतात आई असते आपली माऊली त्या माऊलीची साथ बाबा असतात!! जिद्द म्हणजे काय हे आई असते मनातला विश्वास म्हणजे बाबा असतात आई विना हे जग अधुरे असते बाबा हे सारे विश्व असतात!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
आई || MARATHI KAVITA || AAI ||
तु भरवलेल्या घासाची
तुझ्या प्रेमळ शब्दाची
तु गोंजारलेल्या हातांची,
आई, खरचं आठवण येते.
तु कधी रु…
Read Moreमझ विश्वची अनुरूप || MOTHER || MARATHI KAVITA ||
शब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप
मझ घडविले तु
हे संसार …
Read Moreआई || AAI MARATHI KAVITA || POEMS ||
मायेच घर म्हणजे आई
अंधारातील दिवा म्हणजे आई
किती समजाव या शब्दाला
सार विश्व म्हणजे आई
चुकल ते सम…
Read Moreमातृदिन || MATRUDIN || POEMS || MARATHI ||
शब्द नाहीत सांगायला
आई शब्दात सर्वस्व
माया , करुना, दया
तुझी कित्येक रूप
मझ घडविले तु
हे संसार दाखव…
Read Moreआईचा वाढदिवस || AAICHA VADHDIVAS || MARATHI || BIRTHDAY ||
” आई आज वाढदिवस तुझाय!”
ति म्हणाली
” माहितेय रे मला!’ मग तुझ काहीतरी सांग ना!!”
त्यावेळी ती सहज म्…
Read Moreखंत… || KHANT MARATHI POEM ||
तो दरवाजा उघडला होता
तीच्या डोळ्यात पाणी होते
आईची खंत काय आहे
ते मन आज बोलतं होते
नकोस सोडुन जा…
Read Moreआपल्यास !! AAPALYAS
या निर्जीव काठीचा आधार
मला आता आहेच
पण तुझ्या हातांचा आधार असावा
एवढच वाटतं मला
खुप खुप एकांतात असत…
Read Moreमिठीत माझ्या
आज शब्दांतुन तिला आठवतांना
ती समोरच असते माझ्या
कधी विरहात तर कधी प्रेमात
रोजच सोबत असते माझ्या
…
Read Moreमाझी आई || MAJHI AAI || MARATHI POEM ||
अथांग भरलेल्या सागराचे
कोणी मोजेल का पाणी
त्या सम माझ्या आईचे प्रेम
नजरेत दिसते आकाश सारे
सामावू…
Read Moreतो पाऊस ..!!✍
“तो पाऊस आणि ती खिडकी
मला खूप काही बोलतात
आठवणींच्या कित्येक थेंबात
मला चिंब भिजवून जातात
कधी अगदी …
Read Moreमाय माझी .. || AAI MARATHI KAVITA || MAY MAJHI ||
श्वास तो पहिलाच होता
पहिलीच होती भेट माझी
रडत होतो मी तेव्हा आणि
रडत होती माय माझी…
Read Moreपाऊस आठवांचा..!
इथे जराशी थांब सखे
आठवांचा पाऊस पडूदे..!!
चिंब भिजावे तू ,चिंब भिजावे मी
थोडी वाट ती भिजूदे ..!!…
Read Moreमराठी साहित्यातील नावाजलेली पुस्तके ||SEE MORE|| CLICK HERE||
मराठी साहित्यामध्ये वाचाव्या अश्या कित्येक कादंबऱ्यऻ लिहिल्या गेल्या. नामवंत लेखकांनी त्यामध्ये आपल्…
Read Moreअसे कसे हे !! Love POEM
वाट ती तुझ्या येण्याची!! आता पाहवत नाही !!
क्षणात यावे तुझ्या जवळ!! पण ते शक्य होत नाही !!
सांग काय…
Read More
धन्यवाद
Farach arthpurna