Contents
"मन आणि अहंकार बरोबरीने चालता दिसे तुच्छ कटाक्ष बुद्धी ही घटता व्यर्थ चाले मीपणा आपुलकी दुर दिसता तुटता ती नाती गर्व करे अहंमपणा नको तो स्वार्थ नी शब्दात कटुता सोड ती साथ वाट पाहे तो आपुला निस्वार्थ शांत गोड नाती ती जपता का कास धरावी अहंकारी तो एकटा मन आणि अहंकार बरोबरीने चालता …!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
READ MORE
नभी चंद्र तो चांदण्यासवे, उगाच आतुर आहे !!
शुभ्र पसरल्या प्रकाशातही, तुलाच शोधत आहे!!
कधी पुसावे व…
Read Moreअलगद स्पर्श करून जाणारी
समुद्राची ती एक लाट
प्रत्येक वेळी नव्याने भेटणारी
पाहात होती माझीच वाट…
Read Moreन भेटली इथे न भेटली तिथे
स्वप्नातल्या परी तुज पाहू तरी कुठे
कधी शोधले तिथे कधी शोधले इथे
सांग तुझा …
Read Moreसांग सांग गार वारा उगाच तुला छळतो का
रित्या रित्या तुझ्या मिठीस माझी आठवण देतो का…
Read Moreकधी कधी भास तुझे ते
उगाच तुला शोधतात सखे
पण ते मनातल्या मृगजळा सवे
मला स्वप्नात घेऊन जातात
हवंय …
Read Moreएक गोड मावळती रेंगाळूनी
तिच्या नजरेच्या कडात हरवूनी
उरल्या कित्येक आठवणींत
ती बोलकी एक भेट…
Read Moreस्वप्नांच्या ही पलिकडे
एक घर आहे तुझे
त्या घरात मला एकदा यायचं आहे…
Read Moreसंसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती
प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती
सांभाळून घ्या हा …
Read More