"एकांतात राहशील ही तु, बुडत्या सुर्याकडे पहाणार, तो मी नसेल!! मोकळेपणाने कधी, हशील ही तु, पण हसवणारा मी नसेल!! त्या वाटेवर पुन्हा, चाललीस जरी तु, पण सोबतीला तुझ्या मी नसेल!! चांदण्या रात्री, पाहशील जरी वर तु, त्या चांदण्यात मी नसेल!! पुन्हा फिरुन, मागे पाहाशील ही तु, थांबलेला तो मी नसेल!!" -योगेश *ALL RIGHTS RESERVED*
